मैत्री आपली मनात जपली,
कधी सावलीत कधी ऊन्हात तापली,
कधी फूलात तर कधी काट्यात रुतली,
तरीही ती मी मनात जपली ........
मैत्री आपली...........................................!
जीवन हे आळुच्या पानावरील दव आहे
टिकला तर मोती नाही तर माती,
तुझे जीवन नेहमी मोती असू दे,
आणि हां मोती आपल्या मैत्रीच्या
शिम्प्ल्यात वसु दे............................!
Wednesday, July 15, 2009
Thursday, May 28, 2009
Monday, April 20, 2009
Subscribe to:
Posts (Atom)