तुझी आणि माझी मैत्री एक गाठ असावी.....
कुठल्याही मतभेदाला तेथे वाट नसावी....
आनंदात असताना हसू तुज़े असावे.....
तू दुःखात असताना अश्रू माज़े असावे.....
मी एकाकी असताना साथ तुझी असावी....
तू मूक असताना शब्द माझे असावेत.....
तुझी नी माझी मैत्री जगासाठी एक आदर्श असावी.....
आणि प्रत्येक जन्मात तुझी माझी मैत्री अशीच टिकून रहावी .....!!!!!!!!!!!!
Friday, July 11, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
खुपच छान .... असावी मैत्री तुझ्या सारखी माझ्या सारखी
Post a Comment